Saturday, March 20, 2010

Potato Cutlet





खमंग कट्लेट .
लेखिका सौ राखी प्रीतम शहा ऑस्ट्रेलिया


साहित्य
•३ बटाटे
•२ वाटी धुधी
•१ वाटी वाटणा
•१ वाटी बिनस
•२ चमचे तांदळाचे पीठ
•६ हिरव्या मिरच्या
•१ चमच लिंबुचा रस
•१ चमच साखर
•१ कोथिंबीर्ची जुडी
•८ ते १० काजूचे तुकडे
•चवीनुसार मीठ

कृती : बटाटा वाफ्वून आणि सोलून घ्यावा. दुधी,वाटणा , बिन्स हे देखील वाफावून घ्यावे .हिरव्या मिरच्या, काजू, कोथिंबीर हे ग्राइंडर मधून बारीक करून घ्यावे. ह्या सर्वा वस्तू एक्त्र करून हाताने कुस्करून एक सारखे करावे. त्यानंतर त्याच्या चित्रात दाखवल्या प्रमाने  गोल वदया बनावावया ,तांदळचे पीठ लावून तव्यावर तेल टाकुन दोन्ही बाजूने  भाजून घ्याव्यात .

सॉस बरोबर ख्ववयास देणे. किंवा पोळी मधे टाकून खाल्ले तरी चालेल.